Home Maharashtra दारणावरही हक्क : अपुऱ्या जलसाठ्याने आरक्षण धोक्यात

दारणावरही हक्क : अपुऱ्या जलसाठ्याने आरक्षण धोक्यात

388
0
SHARE
(gns) 9oct, नाशिक : सप्टेंबरच्या दुस-या आठवड्यापासून गायब झालेल्या पावसामुळे यंदा जिल्ह्यात ८२ टक्केच पाऊस झाल्याने धरणांमध्ये ७८ टक्केच जलसाठा होऊ शकला आहे. अशातच पाच तालुक्यांमध्ये आॅक्टोबर महिन्यातच तीव्र टंचाईसदृश परिस्थिती निर्माण झालेली असल्यामुळे जिल्ह्यातील धरणाच्या पाण्यावर असलेले विविध आरक्षणांचा विचार करता, यंदा पाणी आरक्षण करताना प्रशासनाची दमछाक होणार असल्याचे चित्र दिसत असताना नाशिक महापालिकेने मात्र गंगापूर व दारणा धरणातून गत वेळपेक्षाही अतिरिक्त पाण्याची मागणी नोंदविली आहे. यंदा पावसाळा समाधानकारक असेल असा अंदाज हवामान खात्याने

This content is restricted to site members. If you are an existing user, please log in. New users may register below.

Existing Users Log In