Home Maharashtra मंत्रिमंडळ दुष्काळग्रस्त बैठकीत झाला महत्त्वाचा निर्णय

मंत्रिमंडळ दुष्काळग्रस्त बैठकीत झाला महत्त्वाचा निर्णय

163
0
SHARE
(gns) 9oct, मुंबई – राज्यातील दुष्काळी परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी सार्वजनिक बांधकाममंत्री चंद्रकांत पाटील आणि परिवहनमंत्री दिवाकर रावतेयांच्यावर जबाबदारी सोपविण्यात आली आहे. या दोन मंत्र्यांच्या नेतृत्वात दुष्काळी भागातील पालकमंत्री संबंधित तालुक्यांचा दौरा करतील. या दौऱ्यात दुष्काळी भागांची पाहणी करुन संबंधित अहवाल सादर करतील, त्यांनंतर आढावा घेऊन दुष्काळ जाहीर करण्यात येणार आहे. आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. सरकारच्या या निर्णयामुळे दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांन दिलासा मिळणार आहे. राज्यातील अनेक भागात दुष्काळसदृश्य परिस्थीती निर्माण झाली आहे. त्यामुळे

This content is restricted to site members. If you are an existing user, please log in. New users may register below.

Existing Users Log In